लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी.! या लाडक्या बहिणींना सुद्धा मिळणार नाहीत आता 1500 रुपये
|

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी.! या लाडक्या बहिणींना सुद्धा मिळणार नाहीत आता 1500 रुपये

नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेंतर्गत (Sanjay Gandhi Niradhar Yojana) लाभ मिळणाऱ्या अनेक महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या (Ladaki Bahin Yojana) लाभासाठी अर्ज सादर केला होता.अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासही सुरुवात झाली. मात्र, ज्या महिलांना निराधार योजनेतून अनुदान मिळत असेल,अशा महिलांना केवळ एकाच योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे. निराधार व्यक्ती, अंध, दिव्यांग, अनाथ मुले, गंभीर आजार, घटस्फोट किंवा दुर्लक्षित महिला, अत्याचारग्रस्त महिला, तृतीयपंथी आदींना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते.

हे सुद्धा बघा : लाडकी बहीण योजना 3.0 नोंदणी: नवीन अर्ज प्रक्रिया होईल सुरू, मिळणार 2100 रुपये

संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी ६५ वर्षाचे झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावणबाळ योजना, राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेत सामावून घेतले जाते.जिल्ह्यात अनेक महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यांना नियमित अनुदान मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. शासनाने या महिलांना नियमित अनुदान देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून अनेक महिला वंचित आहेत. सदर महिलांना केव्हा लाभ मिळणार, याची प्रतीक्षा आहे. आपल्या बँक खात्यात पैसे केव्हा जमा होतील, याची त्या वाट बघत असतात.कागदपत्रे जमा न केल्यास अनुदान होणार बंदज्या निराधार महिलांनी महसूल विभागाकडे कागदपत्रे जमा केली नाहीत तर त्यांना पुढे मिळणारे अनुदान बंद होणार आहे.

हे सुद्धा बघा : लाडकी बहीण योजना 3.0 नोंदणी: नवीन अर्ज प्रक्रिया होईल सुरू, मिळणार 2100 रुपये

विशेष म्हणजे, यातून छाननी केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांनी बोगस लाभार्थी आहेत किंवा दोन्ही योजनांच लाभ घेत आहेत. त्यांना आता अडचणी भेळसाडणार असून त्यांचे अनुदान बंद होणार आहे.फेब्रुवारीपासून अनुदान बंद होण्याची शक्यतादोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अनुदान बंद होणार आहे. यासाठी प्रशासनाने कागदपत्रांची छाननी सुरू केली असल्याची माहिती आहे. तसेच अनेक महिलांनी स्वेच्छेने अर्ज माघारी घेण्यास प्रशासनाकडे निवेदन दिले आहेत. निवेदन देण्याचा ओघ सुरुच आहे. 

लोकप्रिय योजना

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *