|

फक्त 500 रुपयात बसवा घरावर सोलर पॅनल व मिळवा 25 वर्षे वीज मोफत

नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना काही काळापूर्वी सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत देशातील सर्व कार्यालये आणि कारखान्यांच्या छतावर सोलार पॅनल बसवण्यात आले आहेत. यासोबतच घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठीही अनुदान दिले जात आहे.

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार पंचवीस वर्षे मोफत वीज

या योजनेअंतर्गत, कोणताही नागरिक अर्ज करू शकतो आणि 1 किलो वॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेची सोलर पॅनल यंत्रणा बसवू शकतो. 1 किलो वॅट सोलर पॅनल सिस्टीमचा खर्च 5 ते 6 वर्षात वसूल होतो. यानंतर तुम्हाला पुढील 20 ते 25 वर्षे मोफत विजेचा लाभ घेता येईल.केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत नागरिकांना विजेच्या समस्येपासून दिलासा मिळाला आहे.रुफटॉप सबसिडी योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत वीज मिळेल.सोलर पॅनलमुळे ग्राहकांना 24 तास वीज उपलब्ध होऊ शकते.

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार पंचवीस वर्षे मोफत वीज

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *