कोणतीही परीक्षा न देता मिळवा सरकार नोकरी मिळणार 46 हजार रुपये पगार असा करा ऑनलाईन अर्ज
नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. RITES म्हणजेच रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिस लिमिटेडमध्ये सध्या भरती सुरु आहे.

त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक लिमिटेडमध्ये तब्बल ६० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. राइट्समध्ये असिस्टंट हायवे इंजिनियर, असिस्टंट ब्रीज/स्ट्रक्चरल इंजिनियर आणि क्वालिटी कंट्रोल इंजिनियर या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
भरतीची अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती बघण्यासाठी ते क्लिक करा
रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक लिमिटेडमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.असिस्टंट हायवे इंजिनियर पदासाठी ३४ जागा रिक्त जागा आहेत. असिस्टंट ब्रीज/स्ट्रक्चरलर इंजिनियर पदासाठी ६ जागा रिक्त आहेत. क्वालिटी कंट्रोल इंजिनियर पदासाठी २० जागा रिक्त आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
लोकप्रिय योजना
- Best Personal Injury Lawyers in the USA: A Comprehensive Guide to Legal Excellence 2025
- Where Should I Complete My Graduation in the USA? 2025
- Which 5 Car Insurance Companies Are the Best? 2025
- How to Take a Home Loan in the USA 2025
- Where to Sell My Home in the USA: A Comprehensive Guide 2025
- 5 Best Colleges in the USA for an MBA: A Comprehensive Guide 2025
- 5 Best Colleges in the USA for an MBA: A Comprehensive Guide
- Best Personal Injury Lawyers in the USA: A Comprehensive Guide to Legal Excellence
- Where Should I Complete My Graduation in the USA?
- Which 5 Car Insurance Companies Are the Best?
- How to Take a Home Loan in the USA
- Where to Sell My Home in the USA: A Comprehensive Guide