आधार धारकांसाठी खुशखबर.! या तारखेपर्यंत करता येणार आता आधार मोफत अपडेट असं करा अपडेट
|

आधार धारकांसाठी खुशखबर.! या तारखेपर्यंत करता येणार आता आधार मोफत अपडेट असं करा अपडेट

नमस्कार मित्रांनो आधार कार्ड हे महत्त्वाच्या डॉक्युमेंटपैकी एक आहे. बँकेपासून ते सरकारी कामांपर्यंत सर्वच ठिकाणी आधार कार्डचा वापर करण्यात येतो. आधार कार्डशिवाय अनेक कामे रखडू शकतात.त्यामुळेच आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी उपयुक्त आहे.

येथे क्लिक करून बघा मोफत आधार अपडेट कसे करायचे

यूआयडीएआयकडून भारतातील नागरिकांना आधार कार्ड देण्यात येते. हेच आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करण्याची शेवटची तारीख आता पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे.पूर्वी यूआयएडीआयने आधार कार्ड फ्री अपडेट करण्याची तारीख 14 डिसेंबर 2024 ठेवली होती. पण आता ही तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही तारीख 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमचे आधार कार्ड ऑनलाईन मोफत अपडेट करू शकता.आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 अशी ठेवण्यात आली होती. पण आता ही वाढवून 14 जून 2025 पर्यंत करण्यात आली आहे.

येथे क्लिक करून बघा मोफत आधार अपडेट कसे करायचे

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *