राइट्समधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर २०२४ असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० वर्ष असावी.

RITES च्या या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू २ डिसेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत होऊ शकतो.

या नोकरीसाठी उमेदवारांना पगार त्यांच्या पात्रतेनुसार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना २५,५०४ ते ४६,४१७ रुपये पगार मिळणार आहे

लोकप्रिय योजना