लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज.! लाडक्या बहिणींना मिळणार प्रत्येक महिन्याला 2100 रुपये यादीत आपले नाव बघा
|

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज.! लाडक्या बहिणींना मिळणार प्रत्येक महिन्याला 2100 रुपये यादीत आपले नाव बघा

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या महिला निकषात बसणार नाही आणि त्यांची जर तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार आहे.

येथे क्लिक करून बघा केव्हापासून मिळणार 2100 रुपये

याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच माहिती दिली आहे. दरम्यान आता योजनेच्या पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना काहीसा दिलासा मिळणार असल्याची शक्‍यता आहे

.ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, ज्या महिलेच्या मालकीची कार आहे. तसेच ज्या लाभार्थी महिलेचं आधार कार्डला एक नाव आणि बँक खात्यामध्ये दुसरं नाव आहे, अशा महिलांची तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पडताळणी होईल, मात्र जीआरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही असं तटकरे यांनी म्हटलं होतं.

तटकरे यांच्या या माहितीनंतर योजनेबाबत चर्चेला उधाण आलं होतं. अखेर यावर आता विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मोठी अपडेट दिली आहे. लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे. शासनाने कोणत्याही नियमात बदल केलेला नाही, सर्व पात्र महिलांना शेवटपर्यंत योजना लागू राहणार आहे, असं निलम गोर्‍हे यांनी म्हटलं आहे.

येथे क्लिक करून बघा केव्हापासून मिळणार 2100 रुपये

लोकप्रिय योजना

Similar Posts

One Comment

  1. महाराष्ट्र सरकार सद्या तरी व्यवस्थित नवीन नवीन योजना आणून जनतेचे कसे कल्याण करता येईल यावर लक्ष देत आहेत. असेच जर पाच वर्ष जनतेचा हिताचा विचार करत गेले सरकार तर पुढेही हेच सरकार सत्तेवर येणार हें 100% सत्य असणार. 🙏🏻🙏🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *