नमस्कार मित्रांनो आधारकार्डमुळे आपल्याला विविध सरकारी योजनांचा लाभ मिळतो. तसेच बँक खाते खोलण्यासही या आधारकार्डची गरज लागते. आधार कार्डशिवाय आपले कोणतेही शासकीय काम होणार नाही.

त्यामुळे आधारकार्ड आपल्यासोबत असणं जरुरीचं आहे. असं असताना आता आधारकार्डशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. सरकार 65 हजार नागरिकांचं आधारकार्ड रद्द करण्याची शक्यता आहे.
येथे क्लिक करुन बघा आधार अपडेट कसे करायचे
विशेष म्हणजे सरकारने आधारकार्डची माहिती अपडेट करण्यासाठी अनेक वेळा डेडलाईन दिली आहे. पण तरीसुद्धा हजारो नागरिकांनी त्यांचे आधारकार्ड अपडेट केलेले नाही. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळ शहरातील 65 हजार नागरिकांचे आधारकार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधारकार्ड अपडेट करणे जास्त आवश्यक आहे. ज्या नागरिकांनी अद्यापही आपले आधारकार्ड अपडेट केलेलं नाही त्यांनी तातडीने ‘MyAadhaar’ पोर्टलवर जावून आपली माहिती अपलोड करणे आवश्यक आहे.
लोकप्रिय योजना
- सरकारची मुलींसाठी सायकल अनुदान योजना : अर्ज प्रक्रिया असा करा अर्ज | Cycle Anudan Yojana.
- CMEGP : स्वरोजगाराला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना : मिळवा ५० लाखांपर्यंत कर्ज
- E-Mudra Loan – केंद्र सरकारचा व्यवसाय सुरु करण्यासाठी १० लाख रुपयांचा उपक्रम
- पोस्ट ऑफिसची आकर्षक योजना : 29 लाखांची रक्कम मिळवण्यासाठी दरमहा 1900₹ भरा | Rural Postal Life Insurance
- ६,००० रुपयांची आर्थिक मदत मिळवा! महाराष्ट्रातील गर्भवती महिलांना जननी सुरक्षा योजना । Janani Suraksha Yojana Maharashtra
- लेक लाडकी योजना : गरीब मुलींसाठी शिक्षणाची सुवर्ण संधी! | मिळेल 75 हजार रुपयांची आर्थिक मदत
- स्वर्णिमा योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन | होणारे फायदे, येथे पहा संपूर्ण माहिती
- Free Flour Mill Scheme 2024 : महिलांना व्यवसायासाठी सरकारचा हातभार । आत्ताच मिळवा मोफत पिठाची गिरणी
- Jio देत आहे वर्षभर फ्री इंटरनेट | आजच करा ही प्रोसेस
- महिलांसाठी मोफत मोबाईल योजना : 25000 रु चा मोफत मोबाईल मिळवण्यासाठी महिलांना काय करावे लागेल?
- Google Pay वरून त्वरित कर्ज मिळवा – ₹1 लाख पर्यंत! फक्त ५ मिनिटांत । Google Pay Loan Apply Online
- मोफत स्मार्टफोन : महिलांसाठी मोफत मोबाईल योजना | पहा सविस्तर माहिती.