माझी कन्या भाग्यश्री योजना : शिंदे सरकारकडून 1 एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलींना 1 लाख रुपये आर्थिक मदत
|

माझी कन्या भाग्यश्री योजना : शिंदे सरकारकडून 1 एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलींना 1 लाख रुपये आर्थिक मदत

government schemes for child education : मित्रांनो खुशखबर!!! खुशखबर!!! खुशखबर!!! सरकार आपल्यासाठी दरवेळेस वेगवेगळे योजना घेऊन येतो. सरकार आपल्या समाजातील सगळ्या घटकांचा विचार करून नवनवीन योजना अंतर्गत आपल्याला त्या योजनांचा फायदा करून देतो. त्यातल्या त्यात मुलींसाठी व स्त्रियांसाठी सरकार नेहमीच तत्पर असते. असाच एक नवीन निर्णय आता परत सरकारने घेतलेला आहे. तुमच्या घरात जर एकच कन्यारत्न असेल तर तुम्हाला एक लाख रुपये रोख मिळणार आहेत. government scheme for girl marriage..

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

sukanya samruddhi yojana : आजकाल गाव खेड्यात तसेच शहरातील अनेकांना मुलगी नको असते. त्यामुळे Governmentअसे नवीन नवीन योजना आणत असते. जर आपल्याही घरात एकुलती एक मुलगी असेल तर तिलाही या संधीचा फायदा घेता येईल. या संधीमुळे आपल्याला आर्थिक हातभार लागेल.

दरवर्षी सरकार मुलीच्या शिक्षणासाठी तिच्या भविष्यासाठी नवनवीन योजना आणत असते. तशीच ही एक योजना आता जर तुमची मुलगी एक एप्रिल 2016 च्या आधी जन्माला आली असेल तर तिच्या खात्यात एक लाख रुपये जमा होणार आहेत. याचा उपयोग तिला पुढील शिक्षणासाठी होऊ शकतो. यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आम्ही या लेखात दिलेली आहेत. व कसा अर्ज करायचा हेही सांगितलेले आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना


Similar Posts

12 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *