10वी पास तरुणांसाठी निघाली रेल्वेत मोठी बंपर भरती इथे बघा अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे सरकारी विभागात नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हीही नोकरी शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने ग्रुप डी (लेव्हल -१) पदांच्या भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रतेचे निकष शिथिल केले आहेत. नव्या निकषांनुसार आता दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सुद्धा ग्रुप डी पदांच्या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.  भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना

Leave a Comment