माझी लाडकी बहीण योजनेची दुसरी लाभार्थी यादी जाहीर, महिलांच्या खात्यात ₹4500 रुपये पडण्यास सुरुवात
Mazi Ladki Bahin Yojana List : सध्या राज्य सरकार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणीची सर्व राज्यभर खूपच मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत दोन महिन्यांचे पैसे महिलांचा खात्यावरती जमा होणार आहे. परंतु आणखीन एक महत्वाची व मोठी अपडेट समोर आलेली आहे. महिलांच्या खात्यावरती ₹ 4500 रुपये जमा होणार ते कसे आपण जाणून घेऊया.

राज्य सरकारकडून महिलांच्या खात्यावरती 14 ऑगस्ट पासून या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये 80 लाख महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये पाठवण्यात आले त्यानंतर 16 लाख पात्र महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झाले असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
त्यांनी प्रसार माध्यमांशी दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या खात्यावरती लवकरच 16 लाख 35,000 बहिणीच्या खात्यावरती 3000 जमा होणार आहे व त्यापूर्वी 80 लाख महिलांच्या खात्यावरती थेट लाभ जमा होणार असल्याची माहिती दिली आहे.
तसेच लवकरात महिलांच्या खात्यावरती ₹4500 जमा होणार असल्याची माहिती दिली आहे हे पैसे ज्या महिलांनी 14 ऑगस्ट नंतर अर्ज केले आहेत त्या महिलांनाच मिळणार आहेत. ज्या महिलांना आधी दोन महिन्यांचे पैसे मिळाले होते त्या महिलांना फक्त एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत. व ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यानंतर अर्ज केले आहे त्या महिलांच्या खात्यावरती तिन्ही महिन्यांची मिळून ₹4500 रुपये जमा होणार आहेत.
लोकप्रिय योजना
- Where to Sell My Home in the USA: A Comprehensive Guide
- How to Take a Home Loan in the USA
- Which 5 Car Insurance Companies Are the Best?
- Where Should I Complete My Graduation in the USA?
- Best Personal Injury Lawyers in the USA: A Comprehensive Guide to Legal Excellence
- 5 Best Colleges in the USA for an MBA: A Comprehensive Guide
- 5 Best Colleges in the USA for an MBA: A Comprehensive Guide 2025
- Where to Sell My Home in the USA: A Comprehensive Guide 2025
- How to Take a Home Loan in the USA 2025
- Which 5 Car Insurance Companies Are the Best? 2025
- Where Should I Complete My Graduation in the USA? 2025
- Best Personal Injury Lawyers in the USA: A Comprehensive Guide to Legal Excellence 2025
10 जुलै रोजी अर्ज केला आहे.पण अजून पैसे जमा झाले नाहीत.
सरकार योजना राबवतात त्यांचे फायदे अजून पण काही गरजूंना अणि अडाणी लोकांना होत नाहीत. कारण अडाणी असल्यामुळे त्या लोकांना माहिती मिळत नाही अणि मिळाली तरी त्यांच्याकडून आधी थोडे पैसे घेतले जातात अणि मगच त्यांना 50%टक्के फायदा करून दिला जातो. मुख्यमंत्री साहेबांनी या योजनांचे फॉर्म भरून घेण्यापासून ते पुर्ण लाभ मिळेपर्यंत जे काही आहे ते निःशुल्क आहे म्हणुनच सांगावे.