नागरिकांसाठी आनंदाची बातमी.! या सरकारी योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात होणार 20000 रुपये जमा असा करावा लागणार अर्ज

नमस्कार मित्रांनो वेगवेगळी राज्य सरकारे तसेच केंद्र सरकारद्वारे अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्यातच पोस्ट ऑफिस एकापेक्षा एक अधिक सरकारी बचत योजना चालवते,

ज्यामध्ये गुंतवणुकीच्या सुरक्षिततेसह कर बचत आणि उच्च परताव्याची ही हमी दिली जाते.यात लहान मुलांच्या शिक्षणाच्या बचतीपासून ते जेष्ठ नागरिकांच्या बचत योजना अश्या अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला एका अशा योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यात गुंतवणूक करून तुम्ही भरपूर पैसे मिळवू शकता.

येथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार 20 हजार रुपये महिन्याला

आजकाल अनेक लोकंही निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावे, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये, असा विचार करून गुंतवणूक करतात. या बाबींवर पोस्ट ऑफिसने ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही बचत योजना जेष्ठ नागरिकांसाठी काढली आहे जी गुंतवणुकीवर वार्षिक ८% टक्के पेक्षा जास्त व्याज देते.पोस्ट ऑफिसने ज्येष्ठ नागरिक बचत योजना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली योजना आहे, जी उच्च सुरक्षा, उच्च परतावा आणि कर बचतीच्या लाभांसह नियमित उत्पन्नाची संधी प्रदान करते.आपल्यातील काही जेष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नासाठीही या योजनेचा वापर करता येईल. भारतात राहणारे ज्येष्ठ नागरिक या योजनेत वैयक्तिक किंवा संयुक्तपणे एकरकमी गुंतवणूक करू शकतात आणि कर सवलतीसह उच्च परतावा मिळवू शकतात. या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड ५ वर्षांचा असून त्यावर वार्षिक ८.२ टक्के दराने व्याज मिळत आहे.

येथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार 20 हजार रुपये महिन्याला

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना

Leave a Comment