ज्येष्ठ नागरिक बचत योजना कशी असेल?

- सिंगल अकाउंटमध्ये जास्तीत जास्त डिपॉझिट : ३० लाख रुपये
- व्याजदर : ८.२ टक्के वार्षिक
- मॅच्युरिटी पीरियड: ५ वर्षे
- वार्षिक व्याज: २,४०,६०० रुपये
- तिमाही व्याज: ६०,१५० रुपये
- मासिक व्याज: २०,०५० रुपये
- पाच वर्षांतील एकूण व्याज : १२,०३,०००
- कुल परतावा: ४२०,३००० लाख रुपये
नियमित उत्पन्न किंवा एकरकमी व्याज
- जर तुम्हाला ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या माध्यमातून नियमित उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला दर 3 महिन्यांनी ६०,१५० रुपये किंवा मासिक२०,०५० रुपये मिळतील. तर जर तुम्ही हे पैसे काढले नाहीत तर तुम्हाला ५ वर्षात एकूण १२ लाख रुपये व्याज मिळेल. त्याच ५ वर्षांनंतर तुमचे संपूर्ण जमा झालेले भांडवल म्हणजेच तुम्ही केलेली गुंतवणूकही परत मिळेल
लोकप्रिय योजना
- Where to Sell My Home in the USA: A Comprehensive Guide
- How to Take a Home Loan in the USA
- Which 5 Car Insurance Companies Are the Best?
- Where Should I Complete My Graduation in the USA?
- Best Personal Injury Lawyers in the USA: A Comprehensive Guide to Legal Excellence
- 5 Best Colleges in the USA for an MBA: A Comprehensive Guide
- 5 Best Colleges in the USA for an MBA: A Comprehensive Guide 2025
- Where to Sell My Home in the USA: A Comprehensive Guide 2025
- How to Take a Home Loan in the USA 2025
- Which 5 Car Insurance Companies Are the Best? 2025
- Where Should I Complete My Graduation in the USA? 2025
- Best Personal Injury Lawyers in the USA: A Comprehensive Guide to Legal Excellence 2025