मोदी सरकारचा मोठा निर्णय.!” या विद्यार्थ्यांच्या खात्यावर मोदी सरकार करणार 5000 रुपये जमा येथे बघा लवकर अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी दर महिन्याला मिळणार ५००० रुपये; पीएम इंटर्नशिप योजना नक्की आहे तरी काय? केंद्र सरकारने तरुणांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांअंतर्गत तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे.

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! लाडक्या बहिणींना अनुदानावरती सरकार वाटत आहे पिंक रिक्षा लगेच करा अर्ज

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. योजनेअंतर्गत शिक्षण करताना तुम्हाला इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत ३ ऑक्टोबरपासून रजिस्ट्रेशन सुर झाले आहे.प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ५ वर्षांसाठी राबवण्यात आली आहे. ५०० कंपनींमध्ये १ कोटी तरुणांना इंटर्नशिप मिळणार आहे. यासाठी सरकारने अनेक कंपन्यांसोबत पार्टनरशिप केली आहे. जवळपास २४ सेक्टरमध्ये ८० हजारपेक्षा जास्त इंटर्नशिपची संधी उपलब्ध होणार आहे.२१ ते २४ वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप मिळणार आहे. पीएम इंटर्नशिप योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी भारताचा रहिवासी असावा.

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! लाडक्या बहिणींना अनुदानावरती सरकार वाटत आहे पिंक रिक्षा लगेच करा अर्ज

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना

Leave a Comment