Jio देत आहे वर्षभर फ्री इंटरनेट | आजच करा ही प्रोसेस
Jio Free Internet Scheme : भारतीय दूरसंचार बाजारात रिलायन्स जिओचा दबदबा कायम आहे. जिओ ने नेहमी आपल्या ग्राहकांना आकर्षक ऑफर देऊन त्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. यामध्ये वर्षभराचा इंटरनेट डेटा बिलकुल फ्री ऑफर देखील आहे. या ऑफर अंतर्गत, जिओचे नवीन ग्राहक 12 महिन्यांसाठी 2GB डेटा प्रतिदिवस मोफत मिळवू शकतात. याचा अर्थ असा की एकूण…