कोणतीही परीक्षा न देता मिळवा सरकार नोकरी मिळणार 46 हजार रुपये पगार असा करा ऑनलाईन अर्ज
नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. RITES म्हणजेच रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिस लिमिटेडमध्ये सध्या भरती सुरु आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक लिमिटेडमध्ये तब्बल ६० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. राइट्समध्ये असिस्टंट हायवे इंजिनियर, असिस्टंट ब्रीज/स्ट्रक्चरल इंजिनियर आणि क्वालिटी कंट्रोल इंजिनियर…