गॅस सिलिंडर धारकांसाठी खुशखबर.! आता गॅस सिलेंडर मिळणार तुम्हाला फक्त 450 रुपयाला असा करा अर्ज
|

गॅस सिलिंडर धारकांसाठी खुशखबर.! आता गॅस सिलेंडर मिळणार तुम्हाला फक्त 450 रुपयाला असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो सध्याच्या घडीला प्रत्येक व्यक्तीच्या घरात एलपीजी गॅसच्या न्यू कनेक्शनची नितांत गरज आहे. सरकारच्या नव्या योजनेप्रमाणे म्हणजेच एलपीजी गॅस न्यू कनेक्शनमुळे एलपीजी केवायसी योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला कमाल 450 रुपयेपर्यंत डायरेक्ट गॅस कनेक्शन घेऊ शकतात.

हे सुद्धा वाचा – लाडक्या बहिणीच्या खात्याय 7500 हजार रुपये होणार जमा लवकर करा हे काम

योजनेचे एकमेव उद्दिष्टे म्हणजे ज्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती प्रचंड प्रमाणात कमकुवत आहे त्यांना कमीत कमी पैशांत जेवण अन्न शिजवण्याकरिता गॅस कनेक्शन मिळावं यासाठी सुरू आहे. तुम्हाला सुद्धा या योजनेअंतर्ग लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एक छोटा फॉर्म भरावा लागेल. आज आपण या बातमीपत्रातून एलपीजी गॅसच्या या नव्या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.या योजनेअंतर्गत ज्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत त्यांना सबसिडीचा लाभ मिळणार..

हे सुद्धा वाचा – लाडक्या बहिणीच्या खात्याय 7500 हजार रुपये होणार जमा लवकर करा हे काम

तुम्हाला अर्ज करायचा असेल तर दोन्हीही पद्धतीने करू शकता. यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्हीही पर्याय दिले गेले आहेत.. एलपीजी केवायसी योजनेअंतर्गत लाभार्थ्याला गॅस सिलेंडर, रेग्युलेटर आणि पाईप देण्यात येते.. अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याला रेशन कार्ड, आधार कार्ड आणि वोटर आयडी देखील लागणार आहे.ज्या व्यक्ती नवीनच कनेक्शन घेत आहेत ते या योजनेसाठी पात्र आहेत.. तुम्ही घेणार असणाऱ्या या एलपीजी केवायसी योजनेच्या कनेक्शनची किंमत केवळ 450 रुपये आहे.

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *