लाडकी बहीण योजना 3.0 नोंदणी: नवीन अर्ज प्रक्रिया होईल सुरू, मिळणार 2100 रुपये

Ladki Bahin Yojana 3.0 Registration Date 2025: महाराष्ट्र सरकारची महत्वकांशी योजना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति माह १५०० रुपये मानधन देण्याचा निर्धार शासनाने केला आहे.
आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील दोन कोटी चाळीस लाख पेक्षा जास्त महिलांनी या योजनेमध्ये अर्ज केला व त्याला या योजनेमार्फत 1500 रुपये मानधन प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

येथे क्लिक करून लाडकी बहीण योजना 3.0 ची पात्रता व कागदपत्रे चेक करा

तरीपण काही महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करावी अशी आग्रहाची विनंती केलेली आहे, तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसऱ्या चरण मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांनी या योजनेला प्रचंड प्रतिसाद दिला, या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेमध्ये ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे.

येथे क्लिक करून लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्यांदा अर्ज कधी सुरू होणार बघा

लोकप्रिय योजना

Leave a Comment