लाडकी बहीण योजना 3.0 पात्रता

- 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार
- ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही
- ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील
- कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही
- ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही
- संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही (Ladki bahin yojana )
- ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही
लाडकी बहीण योजना 3.0 कागदपत्रे
- लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
- लाभार्थी महिलांच्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्माच्या दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड .
- सक्षम अधिकाऱ्याकडून दिलेल्या कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला.
- बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी.
- फोटो KYC करीता.
- राशन कार्ड.
- लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.
लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्यांदा अर्ज कधी सुरू होणार
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्यासाठी आपल्याला या योजनेच्या अर्ज ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप व सेतू सुविधा केंद्र मध्ये ऑनलाईन करता येईल.
- पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते पण ज्या लाभार्थी महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली असतील.
- अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया निशुल्क असेल.
- अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या महिलेच्या थेट फोटो काढून लाभार्थी महिलेची ई-केवायसी करता येईल त्यासाठी महिलेला कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.
लोकप्रिय योजना
- Best Personal Injury Lawyers in the USA: A Comprehensive Guide to Legal Excellence 2025
- Where Should I Complete My Graduation in the USA? 2025
- Which 5 Car Insurance Companies Are the Best? 2025
- How to Take a Home Loan in the USA 2025
- Where to Sell My Home in the USA: A Comprehensive Guide 2025
- 5 Best Colleges in the USA for an MBA: A Comprehensive Guide 2025
- 5 Best Colleges in the USA for an MBA: A Comprehensive Guide
- Best Personal Injury Lawyers in the USA: A Comprehensive Guide to Legal Excellence
- Where Should I Complete My Graduation in the USA?
- Which 5 Car Insurance Companies Are the Best?
- How to Take a Home Loan in the USA
- Where to Sell My Home in the USA: A Comprehensive Guide