लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! डिसेंबर महिन्याचे 2100 रुपये या तारखेला खात्यात होणार जमा

नमस्कार मित्रांनो लाडकी बहिन योजनेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने 1 जुलै 2024 पासून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत सर्व विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता यांना दरमहा 2100 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. आणि राज्यातील निराधार महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेची सुरुवात केली. यापूर्वी महिलांना 1500 रुपये प्रति महिना दिले जात होते, मात्र अलीकडे या योजनेतील लाभाची रक्कम 2100 रुपये प्रति महिना करण्यात आली आहे.

येथे क्लिक करून बघा केव्हा येणार तुमच्या खातात 2100 रुपये

याशिवाय आता महिला लाडकी बहिन योजना फॉर्मद्वारे योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि योजनेचा लाभ मिळवू शकतात, केवळ महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलाच या योजनेसाठी पात्र असतील आणि आता एक कुटुंबातील अविवाहित महिला देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

येथे क्लिक करून बघा केव्हा मिळणार तुमच्या खात्यात 2100 रुपये

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना

Leave a Comment