5 लाख रुपयापर्यंत मिळणार मोफत उपचार कोणते हॉस्पिटल मध्ये घेता येणार मोफत उपचार अशी पहा हॉस्पिटल ची यादी

नमस्कार मित्रांनो सरकारने नागरिकांसाठी आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात.

यासाठी आयुष्मान कार्ड बनवले जाते.केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन नागरिक मोफत उपचार करु शकतात.

येथे क्लिक करून बघा हॉस्पिटल यादी कशी बघायची

आयुष्मान भारत योजनात आतापर्यंत कोट्यवधी लोकांना फायदा झाला आहे. या योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड बनवले जाते.हे कार्ड तुम्ही हॉस्पिलमध्ये द्यायचे आहे. त्यानंतर थेट हॉस्पिटलमध्ये पैसे जमा होणार आहेत. या योजनेत तुम्ही कोण-कोणत्या हॉस्पिलमध्ये उपचार घेऊ शकता, याची यादी जाहीर केली जाते.आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आता ७० वर्षांवरील नागरिकांनादेखील मोफत उपचार मिळणार आहे. याआधी फक्त ६५ वयापर्यंत नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार दिले होते. त्यानंतर आता ७० वर्षांवरील नागरिकदेखील मोफत उपचार मिळवू शकतात. सध्या ७० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना आयुष्मान कार्ड दिले जात आहेत.

येथे क्लिक करून बघा हॉस्पिटल यादी कशी बघायची

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना

Leave a Comment