रुग्णालयांची नावे कशी चेक करायची?

- तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णालयात आयु्ष्मान योजनेअंतर्गत उपचार घेऊ शकतात, हे ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.
- या योजनेत तुमच्या जिल्ह्यातील रुग्णालये चेक करण्यासाठी सर्वप्रथम www.pmjay.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- यानंतर तुम्हाला Empanelment Type या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. यानंतर PMJAY यावर क्लिक करावे लागेल. यानंतर कॅप्चा कोड टाकावा लागेल.
- यानंतर स्क्रिनवर दिलेल्या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. यानंतर हॉस्पिटलची लिस्ट तुमच्यासमोर येईल.
- या योजनेतील लिस्टेड हॉस्पिटलमध्ये तुम्ही उपचार घेऊ शकतात.याचसोबत तुम्ही कोण- कोणत्या आजारांवर उपचार घेऊ शकतात, हेदेखील तुम्हाला समजेल.
लोकप्रिय योजना
- Where to Sell My Home in the USA: A Comprehensive Guide
- How to Take a Home Loan in the USA
- Which 5 Car Insurance Companies Are the Best?
- Where Should I Complete My Graduation in the USA?
- Best Personal Injury Lawyers in the USA: A Comprehensive Guide to Legal Excellence
- 5 Best Colleges in the USA for an MBA: A Comprehensive Guide
- 5 Best Colleges in the USA for an MBA: A Comprehensive Guide 2025
- Where to Sell My Home in the USA: A Comprehensive Guide 2025
- How to Take a Home Loan in the USA 2025
- Which 5 Car Insurance Companies Are the Best? 2025
- Where Should I Complete My Graduation in the USA? 2025
- Best Personal Injury Lawyers in the USA: A Comprehensive Guide to Legal Excellence 2025