5 लाख रुपयापर्यंत मिळणार मोफत उपचार कोणते हॉस्पिटल मध्ये घेता येणार मोफत उपचार अशी पहा हॉस्पिटल ची यादी

रुग्णालयांची नावे कशी चेक करायची?

  • तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णालयात आयु्ष्मान योजनेअंतर्गत उपचार घेऊ शकतात, हे ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.
  • या योजनेत तुमच्या जिल्ह्यातील रुग्णालये चेक करण्यासाठी सर्वप्रथम www.pmjay.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला Empanelment Type या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. यानंतर PMJAY यावर क्लिक करावे लागेल. यानंतर कॅप्चा कोड टाकावा लागेल.
  • यानंतर स्क्रिनवर दिलेल्या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. यानंतर हॉस्पिटलची लिस्ट तुमच्यासमोर येईल.
  • या योजनेतील लिस्टेड हॉस्पिटलमध्ये तुम्ही उपचार घेऊ शकतात.याचसोबत तुम्ही कोण- कोणत्या आजारांवर उपचार घेऊ शकतात, हेदेखील तुम्हाला समजेल.

लोकप्रिय योजना