नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रवाशांसाठी गुड न्यूज.! आता घरबसल्या कळणार एसटी बसचे लोकेशन
नमस्कार मित्रांनो लालपरी म्हणून ओळख असलेल्या एसटी बसमधून (ST Bus) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि तितकीच आनंदाची बातमी आहे. शहरापासून खेड्या-पाड्यात जाणाऱ्या बस गाड्यांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा:- सर्व महिलांसाठी मोफत शिलाई मशीन, येथून नोंदणी करा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) म्हणजेच एसटी महामंडळाने तयार केलेल्या अॅपच्या (MSRTC App) माध्यमातून प्रवाशांना लालपरीचे लोकेशन (MSRTC App) मोबाइलवर कळणार आहे. एसटी तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टॅन्डवर येण्याची वेळ समजणार आहे. एसटीच्या ताफ्यातील सर्वच गाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (VLT) बसविले असल्याने अॅपवर बसची माहिती उपलब्ध होणार आहे.
हे सुद्धा वाचा:- सर्व महिलांसाठी मोफत शिलाई मशीन, येथून नोंदणी करा
राज्यभरात ५० हजार मार्गावर एसटीच्या सव्वालाख फेऱ्या होत असतात. यात लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगाऊ तिकीट काढूनही बस नेमकी कोणत्या ठिकाणी आली, मधल्या थांब्यावर एसटी नेमकी कधी येणार याची माहिती मिळत नाही. यासाठी महामंडळाने तयार केलेल्या व्हीएलटीच्या मदतीने बस थांबे व त्यांच्या निवडलेल्या स्थानकात ती येण्याचा अपेक्षित वेळ २४ तास आधी समजणार आहे. यासाठी रोस मार्टा कंपनीने (Ros Marta Company) रूट मॅपिंग (Route mapping) पूर्ण केले असून त्याचे सिस्टिममध्ये इंटिग्रेशनही पूर्ण झाले आहे. सध्या वार्षिक ऑपरेशनल पॅटर्नमधील बदल त्यामध्ये इंटिग्रेट करणे सुरू असून येत्या काही आठवड्यांत हे काम पूर्ण होणार आहे.
लोकप्रिय योजना
- Best Personal Injury Lawyers in the USA: A Comprehensive Guide to Legal Excellence 2025
- Where Should I Complete My Graduation in the USA? 2025
- Which 5 Car Insurance Companies Are the Best? 2025
- How to Take a Home Loan in the USA 2025
- Where to Sell My Home in the USA: A Comprehensive Guide 2025
- 5 Best Colleges in the USA for an MBA: A Comprehensive Guide 2025
- 5 Best Colleges in the USA for an MBA: A Comprehensive Guide
- Best Personal Injury Lawyers in the USA: A Comprehensive Guide to Legal Excellence
- Where Should I Complete My Graduation in the USA?
- Which 5 Car Insurance Companies Are the Best?
- How to Take a Home Loan in the USA
- Where to Sell My Home in the USA: A Comprehensive Guide