लाडक्या बहिणी नंतर मुलींच्या खात्यात सरकार करणार आता 50 हजार रुपये जमा असा करा अर्ज

योजनेत लाभार्थीच्या आई आणि मुलीचे संयुक्त खाते उघडले जाईल. तसेच योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार.

योजनेंतर्गत 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5 हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे. तर दोन मुली झाल्यानंतर पालकांना नसबंदीसाठी प्रत्येकी 25 हजार रुपये मिळतात.

कागदपत्रे –

या योजनेसाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड, पासबुक, फोटो, फोन नंबर आणि निवासी पत्र इत्यादी कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखल असणे गरजेचे आहे.

लोकप्रिय योजना