SBI गृहकर्जाचे व्याजदर

  • Home Loan TL: 8.50% पासून 9.65% पर्यंत
  • Home Loan Maxgain OD: 8.70% पासून 9.85% पर्यंत
  • Trible Plus Home Loan: 8.60% पासून 9.55% पर्यंत
  • P LAP Loan: 10.00% पासून 11.30% पर्यंत
  • Top Up Loan: 8.80% पासून 11.30% पर्यंत
  • Reverse Mortgage Loan: 11.55%

एसबीआय होम लोनसाठी अर्ज प्रक्रिया

  • SBI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • होम लोन पर्यायावर क्लिक करा.
  • अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज सबमिट करा आणि बँकेच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करा.

SBI होम लोन ऑफलाइन अर्ज प्रक्रिया:

  • तुमच्या जवळच्या SBI शाखेला भेट द्या.
  • गृहकर्जासाठी अर्ज भरा.
  • कागदपत्रांच्या हार्ड कॉपी सबमिट करा.
  • बँक अधिकारी तुमच्या अर्जाची छाननी करतील आणि मंजुरीनंतर तुमच्या कर्ज प्रक्रियेला पुढे जातील.

लोकप्रिय योजना