पात्रता

  • शैक्षणिक पात्रता: 12वी पास ते पदवीपर्यंत.
  • वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान.
  • रोजगार स्थिती: सध्या बेरोजगार.
  • स्टेट रेसिडेन्सी : राज्य सरकारच्या विवेकबुद्धीनुसार ही योजना प्रत्येक राज्यात लागू असेलच असे नाही.

अर्ज प्रक्रिया

1 ली पायरी:

२ पायरी:

  • नवीन पृष्ठ उघडल्यावर, येथे नोंदणी करण्यासाठी Sing Up वर क्लिक करा.
  • सर्व तपशील काळजीपूर्वक भरा आणि मोबाइल OTP सह सत्यापित करा
  • यानंतर तुमच्या पासवर्डने पुन्हा लॉगिन करा.
  • आणि पुढची पायरी तुमचा शैक्षणिक तपशील भरा
  • सर्व तपशील भरल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करा
  • सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या नोंदणीकृत होईल

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.


लोकप्रिय योजना