नागरिकांसाठी आनंदाची बातमी.! या सरकारी योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात होणार 20000 रुपये जमा असा करावा लागणार अर्ज

ज्येष्ठ नागरिक बचत योजना कशी असेल?

  • सिंगल अकाउंटमध्ये जास्तीत जास्त डिपॉझिट : ३० लाख रुपये
  • व्याजदर : ८.२ टक्के वार्षिक
  • मॅच्युरिटी पीरियड: ५ वर्षे
  • वार्षिक व्याज: २,४०,६०० रुपये
  • तिमाही व्याज: ६०,१५० रुपये
  • मासिक व्याज: २०,०५० रुपये
  • पाच वर्षांतील एकूण व्याज : १२,०३,०००
  • कुल परतावा: ४२०,३००० लाख रुपये

नियमित उत्पन्न किंवा एकरकमी व्याज

  • जर तुम्हाला ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या माध्यमातून नियमित उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला दर 3 महिन्यांनी ६०,१५० रुपये किंवा मासिक२०,०५० रुपये मिळतील. तर जर तुम्ही हे पैसे काढले नाहीत तर तुम्हाला ५ वर्षात एकूण १२ लाख रुपये व्याज मिळेल. त्याच ५ वर्षांनंतर तुमचे संपूर्ण जमा झालेले भांडवल म्हणजेच तुम्ही केलेली गुंतवणूकही परत मिळेल

लोकप्रिय योजना