प्रधानमंत्री आवास योजनेचे नवीन अर्ज झाले सुरू नागरिकांच्या खात्यात होणार 2.30 लाख रुपये जमा असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पीएम आवास योजना 2.0 आणली आहे. या योजनेंतर्गत लोकांना त्यांचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.

इथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा

या योजनेच्या माध्यमातून शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि मध्यमवर्गीय लोकांना लाभ मिळणार आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाने 9 ऑगस्ट 2024 रोजी PMAY 2.0 ला मंजुरी दिली.

या योजनेअंतर्गत 1 कोटी नवीन घरे बांधण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या मते नवीन घर बांधण्यासाठी 2.30 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेच्या सुरुवातीच्या आणि पहिल्या टप्प्यात 1.18 कोटी घरांना परवानगी देण्यात आली होती. सद्यस्थितीत यातून साडेआठ लाखांहून अधिक घरे बांधण्यात आली असून लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे.प्रधानमंत्री आवास योजना-अर्बन 2.0 अंतर्गत 1 कोटी नवीन घरांची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाइन नोंदणी करू शकता.

इथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना

Leave a Comment