Ration Card Name Update 2024: रेशन कार्ड मध्ये नवीन नाव टाका
Ration Card Name Update 2024: रेशनकार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे ज्यामध्ये आपल्याला स्वस्त दरात अन्नधान्य आणि इतर सुविधा मिळतात. केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदान योजनांचे लाभही शिधापत्रिकेवर उपलब्ध आहेत. रेशनकार्ड मध्ये ऑनलाइन नाव टाकण्यासाठी येथे क्लिक करा जर तुमच्या कुटुंबात एखादा नवीन सदस्य असेल ज्याला तुम्हाला शिधापत्रिकेत जोडायचे असेल किंवा…