नव वर्षांपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिले मोठे गिफ्ट या शेतकऱ्यांचा होणार आता लाखोंचा फायदा
|

नव वर्षांपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिले मोठे गिफ्ट या शेतकऱ्यांचा होणार आता लाखोंचा फायदा

नमस्कार मित्रांनो मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; ‘या’ शेतकऱ्यांना होणार फायदा केंद्र सरकारने नववर्ष सुरु होण्यापूर्वी 5 राज्यांतील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांंनी सरकारच्या या निर्णयाबाबत माहिती देताना सांगितले आहे की, मोदी सरकारने नेहमीच शेतकऱ्यांसाठी समर्पित भावनेने काम केले आहे.

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात आले का येथे क्लिक करून बघा

त्याच भावनेतून केंद्र सरकारकडून आज ५ राज्यांतील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोपरा अर्थात नारळाचे खोबरे यासाठी किंमत धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहे.अश्विनी वैष्णव म्हणाले आहे की, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी खोबऱ्याच्या दरात प्रति क्विंटलमागे ४२२ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच आता सुखे खोबरे 11582 रुपयांना खरेदी केले जाणार आहे. तर बॉल कोपराच्या भावात गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रतिक्विंटलमागे 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता बॉल खोबरे हे 12100 रुपये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले आहे की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत.

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात आले का येथे क्लिक करून बघा

यातून सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी, शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची वचनबद्धता दिसून येते. आपल्या देशात कोपरा उत्पादनात कर्नाटकचा वाटा सर्वाधिक आहे. नाफेड आणि NCCF या दोन्ही कोपरा खरेदीसाठी केंद्रीय नोडल एजन्सी असतील आणि त्याशिवाय राज्य सरकारांचा यात मोठा सहभाग असेल, त्यामुळे ही खरेदी राज्य सरकारच्या महामंडळांच्या सहकार्याने केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *