सरकारकडून नियमात मोठा बदल रेशन कार्ड शिवाय मिळणार आता स्वस्त मोफत धान्य
|

सरकारकडून नियमात मोठा बदल रेशन कार्ड शिवाय मिळणार आता स्वस्त मोफत धान्य

नमस्कार मित्रांनो शिधापत्रिकाधारकांना कमी दरात किंवा मोफत धान्य आणि वस्तू पुरवल्या जातात. मात्र बदललेल्या नियमांनुसार आता या लोकांना रेशन घेण्यासाठी रेशन कार्ड दाखवण्याची गरज भासणार नाही.डिजिटल पद्धतीन रेशन कार्डशिवाय लोकांना सेवांना लाभ घेता येणार आहे.

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहीण योजनेनंतर महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर असा करावा लागणार अर्ज

सरकारने रेशनमिळवण्यासाठी ॲप लाँच केले आहे. Mera Ration 2.0 हे ॲप वापरून तुम्ही तुमचं रेशन मिळवू शकता. म्हणजेच आता लोकांना रेशन घेण्यासाठी रेशनकार्ड सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही. त्यांना फक्त एका ॲपद्वारे अन्नधान्य सहज मिळू शकेल.केंद्र सरकार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वस्त दरात रेशन पुरवते. आतापर्यंत या लोकांना रेशन मिळवण्यासाठी रेशनकार्ड दाखवावे लागत होते

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहीण योजनेनंतर महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर असा करावा लागणार अर्ज

. पण आता फक्त मेरा राशन 2.0 ॲपद्वारेच अन्नधान्य मिळणार आहे.भारत सरकारच्या या ॲपचा प्रवासी मजुरांना मोठा फायदा होणार आहे. कारण ते अनेकदा कामाच्या शोधात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत राहतात. या ॲपच्या मदतीने ते कोणत्या शहरात काम करत असले तरी त्यांना त्यांचं रेशन सहज मिळू शकेल.

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *