लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.! या महिलांच्या खात्यात जमा होणार 9,600 रुपये पहा यादीत नाव

नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहीट ठरली. या योजनेनुसार, महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा होऊ लागले. जुलैमध्ये सुरुवात झाली.मात्र, काहींना पैसे मिळाले तर, काहींच्या बँक खात्यात आधार नंबर लिंक नसणं किंवा इतर केवायसीसंदर्भात अपडेट न झाल्यानं रक्कम जमा झाली नाही.

हे सुध्दा वाचा:- लाडकी बहिणींसाठी गुड न्यूज डिसेंबर महिन्याचे पैसे लवकरच खात्यात होणार जमा

पण लवकरच लाडक्या बहिंणीच्या खात्यात ९६०० रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. निवडणूक काळात सत्ताधाऱ्यांनी लाडकी बहीणचे १५०० वरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. आता जर त्याला सरकारची मंजुरी मिळाली आणि २१०० रुपये मिळण्यास सुरुवात झाली तर, मागील पाच महिन्यांचे प्रत्येकी १५०० आणि चालू महिन्याचे २१०० असे एकूण ९६०० रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतात. मात्र, अर्ज स्वीकारल्यानंतरही काही महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत.

हे सुध्दा वाचा:- लाडकी बहिणींसाठी गुड न्यूज डिसेंबर महिन्याचे पैसे लवकरच खात्यात होणार जमा

अशा लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची आणि तितकीच आनंदाची माहिती आहे. ज्यांचे अर्ज मंजूर झाले, पण अद्याप खात्यात रक्कम जमा झाली नाही, त्यांच्या खात्यात डिसेंबरचा कदाचित वाढीव हप्त्याची रक्कम आणि मागील पाच महिन्यांचे १५०० रुपये असे एकूण ९६०० रुपये जमा होऊ शकतात. पण त्यासाठी सर्व अटींची पूर्तता झालेली असावी, याशिवाय सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे योजनेचे २१०० रुपयांना मंजुरी मिळायला हवी. तसं झालं नाही तर, आधीच्या तरतुदीनुसारच दरमहा १५०० रुपये मिळू शकतील.त्यामुळे अर्ज मंजूर झालेले पण अद्यापही ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही, त्यांच्या खात्यात एकूण सहा हप्त्यांची रक्कम म्हणजेच ९६०० रूपये जमा होतील. तसेच ज्यांच्या खात्यात ५ हप्त्यांची रक्कम जमा झालेली आहे, त्यांच्या खात्यात सहावा हप्ता म्हणजेच महायुतीने केलेल्या घोषणेनुसार, २१०० रूपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात.

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना

Leave a Comment