लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! या दिवशी मिळणार डिसेंबर चा हप्ता मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख
|

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! या दिवशी मिळणार डिसेंबर चा हप्ता मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

नमस्कार मित्रांनो सरकारची लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे.विधानसभेच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

हे सुध्दा वाचा:-  रेशनकार्ड धारकांना मिळणार 1 हजार रुपये येथे बघा क्लिक करून

या चर्चा खोट्या असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना बंद करणार नसल्याचे सांगितले आहे. ‘ज्या योजनांचे आश्वासन दिले ती एकही योजना बंद करणार नाही. लाडक्या बहि‍णींना आमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांच्या खात्यात डिसेंबर अखेर हप्ता मिळणार आहे’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत ५ हप्ते देण्यात आले आहेत.महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याला हप्ता एकत्र मिळाला होता. त्यानंतर आचारसंहिता लागली.

हे सुध्दा वाचा:-  रेशनकार्ड धारकांना मिळणार 1 हजार रुपये येथे बघा क्लिक करून

विधानसभा निवडणुका झाल्यावर महिलांना हप्ता येईल, असं महिलांना वाटले होते. मात्र, अद्यापही पैसे आलेले नाहीत. दरम्यान, आता योजनेचा पुढचा हप्ता डिसेंबरच्या अखेरीस येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुढच्या दोन आठवड्यात पैसे येऊ शकतो. देवेंद्र फडणवीस यांनी काल याबाबत माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना लवकरच सहावा हप्ता मिळणार आहे.

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *