लखपती दीदी योजनेतून महिलांना मिळणार 5 लाख रुपये; पहा पूर्ण माहिती
Lakhpati Didi Yojana : लखपती दीदी योजनेतून महिलांना मिळणार बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपयांचे कर्ज, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी भाषण करताना दिली. या योजनेतून महिलांना स्वयंरोजगारासाठी बिनव्याजी ते लाख रुपयांचे कर्ज मदत म्हणून दिले जाते. आर्थिकद्रुष्ट्या ग्रामीण महिलांना उद्योग क्षेत्रामध्ये बिनव्याजी लाख रुपये उपलब्ध करून देते हे या येजनेचा उद्देश आहे.

लखपती दीदी योजना Online Apply कसे करायचे येथे तपासा
बचत गटांसोबत काम करणाऱ्या लक्षावधी महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेतून ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. या योजनेतून 2 हजार 500 कोटी रुपयांचा निधी वाटप केला जाणार आहे. 18 ते 50 वर्षे वयोगटातील महिला लखपती दीदी योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यांचे उत्पन्न 3 लाखा पेक्ष्या कमी आहे आणि कुटुंबामध्ये सरकारी नोकरी नसेल तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
Lakhpati Didi Yojana साठी आवश्यक कागदपत्रे:

लखपती दीदी योजना Offline Apply कसे करायचे येथे तपासा
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- निवासी प्रमाणपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- बँक खाते
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाइल नंबर
लोकप्रिय योजना
- Best Personal Injury Lawyers in the USA: A Comprehensive Guide to Legal Excellence 2025
- Where Should I Complete My Graduation in the USA? 2025
- Which 5 Car Insurance Companies Are the Best? 2025
- How to Take a Home Loan in the USA 2025
- Where to Sell My Home in the USA: A Comprehensive Guide 2025
- 5 Best Colleges in the USA for an MBA: A Comprehensive Guide 2025
- 5 Best Colleges in the USA for an MBA: A Comprehensive Guide
- Best Personal Injury Lawyers in the USA: A Comprehensive Guide to Legal Excellence
- Where Should I Complete My Graduation in the USA?
- Which 5 Car Insurance Companies Are the Best?
- How to Take a Home Loan in the USA
- Where to Sell My Home in the USA: A Comprehensive Guide
लाडकी बहिण योजनेचे ऑग्स्ट मध्ये approve झालेले
अजून पैसे नाही आले
Ho
Aale ahe pissye mala
Nice side
Very nice and helpful side
Good side
Very helpful side