लाडकी बहिणींसाठी गुड न्यूज डिसेंबर महिन्याचे पैसे लवकरच खात्यात होणार जमा

नमस्कार मित्रांनो महायुती सरकारने सोमवारी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ३५,७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या.महायुती सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात मांडण्यात आलेल्या या पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या चालू असलेल्या योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे.

हे सुध्दा वाचा:- लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! डिसेंबर महिन्याचे 2100 रुपये या तारखेला खात्यात होणार जमा

शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत या पुरवणी मागण्या मांडल्या. लाडकी बहीण साठी १४०० कोटी रुपये देण्यात आले आहेत.महिला व बाल विकास विभागासाठी २,१५५ कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून, यात लाडकी बहीण योजनेसाठी १,४०० कोटी रुपये राखून ठेवले आहेत. लाडकी बहीण योजनेत २.३४ कोटी महिला लाभार्थ्यांना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीपर्यंत ७,५०० रुपये आधीच देण्यात आले आहेत.

हे सुध्दा वाचा:- लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! डिसेंबर महिन्याचे 2100 रुपये या तारखेला खात्यात होणार जमा

महायुतीने ही मदत मासिक १५०० रुपयांवरून मासिक मदत, २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले आहे. महिलांना लाइकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत, पुरवणी मागण्यांत तरतूद केलेली ही रक्कम डिसेंबरचे पैसे देण्यासाठी वापरली जाईल.

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना

Leave a Comment