असे कराल चेक

  • Step 1: आपल्या स्मार्टफोनमध्ये नारी शक्ती दूत अ‍ॅप उघडा आणि लॉगिन करा.
  • Step 2: डॅशबोर्डमध्ये “लाभार्थी अर्जदारांची यादी” या बटणावर क्लिक करा.
  • Step 3: त्यानंतर आपले गाव, ब्लॉक, तालुका, आणि जिल्हा निवडा आणि “शोधा” बटणावर क्लिक करा.
  • Step 4 : तुम्हाला तेथे दिसेल तुमचं नाव यादीत आहे की नाही. मागील अर्थसंकल्पात मागील शिंदे सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६० वर्षे वयोगटातील पात्र महिलांना १५०० रुपये मासिक भत्ता देण्यासाठी वार्षिक ४६००० कोटी रुपयांची घोषणा केली होती. यासह २.५ कोटींहून अधिक महिलांना मासिक हप्ते मिळाले आहेत. आता बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जात आहेत. ती लवकरच २१०० रुपये प्रति महिना केली जाईल.

लोकप्रिय योजना