लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही असे करा लवकर चेक
|

लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही असे करा लवकर चेक

नमस्कार मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि महायुतीच्या मित्रपक्षांच्या एकूण ३९ आमदारांनी शपथ घेतली.

यानंतर फडणवीस सरकारने ३३७७८.४० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या केल्या, त्यात मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद आहे.

येथे क्लिक करून बघा यादीत आपले नाव

राज्य शासनाच्या लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जात आहेत. ती लवकरच २१०० रुपये प्रति महिना केली जाईल. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या योजनेच्या पाचव्या हप्त्याची आगाऊ रक्कम भरली होती. मात्र लाडक्या बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही कसे चेक कराल ते जाणून घ्या.

येथे क्लिक करून बघा यादीत आपले नाव

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *