लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.! लाडक्या बहिणींना सरकारने दिले डबल गिफ्ट या दिवशी होणार पैसे जमा

नमस्कार मित्रांनो सरकारने पुन्हा एकदा सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार अशी घोषणा केली होती. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज अधिवेशनामध्ये लाडक्या बहिण योजनेसह इतर पुरवण्या मागण्यांना मंजूर देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.! या महिलांच्या खात्यात जमा होणार 9,600 रुपये पहा यादीत नाव

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत सोमवार  रोजी पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. ३५ हजार ७८८ कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत. सभागृहात चर्चा झाल्यावर मंजूर करण्यात येईल. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींचा हफ्ता कधी मिळणार अशी चर्चा रंगली होती. पण आता 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘लाडकी बहीण योजनेचे निकष आणि नियम कठोर केले जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.! या महिलांच्या खात्यात जमा होणार 9,600 रुपये पहा यादीत नाव

अदिती तटकरे म्हणाल्या, ‘लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि कागदपत्रांची उलटतपासणी होणार नाही. मात्र आता काही जिल्ह्यांमध्ये अर्जांची छाननी सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ज्या ज्या ठिकाणी फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत तिथे अर्ज आणि कागदपत्रांची उलटतपासणी पुन्हा सुरू झाली आहे.

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना

Leave a Comment