पात्रता मानदंड

  • महिला महाराष्ट्राची कायमची रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे.
  • विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार महिला आणि कुटुंबातील एकमेव अविवाहित महिला पात्र आहेत.
  • वार्षिक उत्पन्नाबद्दल बोलायचे तर वार्षिक उत्पन्न ₹ 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • बँक खाते आधारशी जोडणे अनिवार्य आहे.

अर्ज प्रक्रिया

सुरुवातीला, या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने उपलब्ध होती. मात्र, सप्टेंबर 2024 पासून केवळ अंगणवाडी सेविकांकडूनच अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक इत्यादींचा समावेश आहे.

लोकप्रिय योजना