या योजनेचा लाभ बहुतांश ग्रामीण महिलांनी घेतलाय. ग्रामीण भागातील महिलांना पुरेसे बँकेची माहिती नसते. बऱ्याच बहिणी ह्या इंटरनेट किंवा मोबाईल बँकिंग करत नाहीत. त्यामुळे बँक खात्यात पैसे आले का नाही हे त्यांना कळत नाही. त्यामुळे पैसे आल्यानंतर आपल्या बँक खात्यातील पैशांची तपासणी कशी कराल याची माहिती आम्ही आज देत आहोत.

  • 1) योजनेचा नवीन हप्ता पाठवण्यात आल्याची घोषणा झाल्यानंतर तुम्हाला आधी बँकेत जावे लागेल. बँकेत जाऊन काऊंटरवर चौकशी करु शकता. किंवा कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या खात्यावर जमा झालेली रक्कम बाबत विचरणा करू शकतात.
  • 2) कोणी ऑनलाईन बँकिंगची सेवा घेत असेल तर बँकेच्या ॲपच्याद्वारे बँक स्टेटमेंट डाऊनलोड करू शकतात. त्यातून तुम्हाला तुमच्या खात्यातील पैशांची माहिती होईल.
  • 3) जर तुमचा मोबाईल नंबर जर आधारकार्ड आणि बॅंक खात्याशी जोडला असेल तर तुम्हाला बॅंकेचा मेसेज येईल

लोकप्रिय योजना