लाडक्या बहिणींसाठी कामाची माहिती.! आजच आधार बँक अकाउंट लिंक करा 5व्या हप्त्याचे 7500 हजार रुपये खातात जमा होणार
|

लाडक्या बहिणींसाठी कामाची माहिती.! आजच आधार बँक अकाउंट लिंक करा 5व्या हप्त्याचे 7500 हजार रुपये खातात जमा होणार

नमस्कार मित्रांनो लाडक्या बहि‍णींसाठी कामाची बातमी, आजच आधार- बँक अकाउंट लिंक करा, ५ हप्त्यांचे ७५०० रुपये खात्यात जमा होणार?महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा:- साबण पॅकिंगचे काम घरबसल्या करा आणि दरमहा २५,००० रुपये कमवा!

या योजनेत लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहेत. या योजनेत आता लवकरच महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहे.या योजनेत ज्या महिलांचे बँक खाते आणि आधार लिंक आहेत त्यांनाच पैसे मिळणार आहेत.लाडकी बहीण योजनेत आधार कार्ड आणि लिंक नसल्याने जवळपास १६ लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्यांना पैसे मिळाले नाहीत.

हे सुद्धा वाचा:- साबण पॅकिंगचे काम घरबसल्या करा आणि दरमहा २५,००० रुपये कमवा!

मात्र, त्या महिलांनी आता आधार आणि बँक अकाउंट लिंक केले आहेत. त्यामुळे त्यांना आता पैसे मिळणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये दिले जात आहेत. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर झाल्यानंतर २१०० रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले आहे. या योजनेत आता ज्या महिलांना आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले त्यांना पैसे मिळणार आहेत. मात्र, मागील महिन्याचे हप्ते आले नसतील तर या योजनेत ते रखडलेले पैसे मिळणार का? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या योजनेत आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक झाले असेल तर या महिन्यापासून तुम्हाला पैसे मिळणार आहेत.

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *