नवीन वर्षापूर्वी जिओग्राहकांसाठी खुशखबर.! या जिओग्राहकांना मिळणार आता 6 महिने मोफत इंटरनेट डेटा
|

नवीन वर्षापूर्वी जिओग्राहकांसाठी खुशखबर.! या जिओग्राहकांना मिळणार आता 6 महिने मोफत इंटरनेट डेटा

नमस्कार मित्रांनो रिलायन्स जिओच्या युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जिओने आपल्या रिचार्ज प्लानच्या दरात वाढ केल्याने नाराज झालेल्या युजर्ससाठी एक दिलासा देणारा प्लान लॉन्च केला आहे. 2024 हे वर्ष संपता संपता जिओने कोट्यवधी युजर्ससाठी एक जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे.

हे सुध्दा वाचा:- रेशन धारकांसाठी खुशखबर.! आता दुकानात धान्य आल्यानंतर मोबाईलवर येणार मेसेज

जिओने आपल्या लिस्टमध्ये 6 महिन्यांहून अधिक दिवसांची व्हॅलिडिटी असलेला प्लान अॅड केला आहे. जिओ ही भारतातील एक मोठी टेलिकॉम कंपनी आहे. भारतातील सर्वाधिक युजर्स जिओकडे आहेत. 2024 च्या मध्यावधीत जिओने आपल्या रिचार्ज प्लानच्या दरात वाढ केल्याने अनेक युजर्स नाराज झाले. पण आता हे वर्ष संपता-संपता जिओने आपल्या युजर्सला एक सरप्राईज दिलं आहे. जिओने एक असा प्लान लॉन्च केला आहे ज्यामुळे युजर्सला एकदा रिचार्ज केल्यावर 6 महिने रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही

हे सुध्दा वाचा:- रेशन धारकांसाठी खुशखबर.! आता दुकानात धान्य आल्यानंतर मोबाईलवर येणार मेसेज

.जिओचा हा रिचार्ज प्लान अशा युजर्ससाठी बेस्ट आहे ज्यांना डेटाची जास्त आवश्यकता असते. या न्यू ईअर गिफ्ट प्लानमध्ये युजर्सला कंपनीकडून एकूण 500GB डेटा मिळतो. अशा प्रकारे तुम्हाला दररोज 2.5GB डेटा वापरता येणार आहे. हा एक ट्रू 5G प्लान आहे. जर तुमच्या क्षेत्रात 5G कनेक्टिव्हिटी असेल तर तुम्ही अनलिमिटेड 5G डेटाचा वापर करु शकता

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *