Google Pay वरून त्वरित कर्ज मिळवा – ₹1 लाख पर्यंत! फक्त ५ मिनिटांत । Google Pay Loan Apply Online

  • तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले ॲप इंस्टॉल करून घ्यावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट व्हेरिफाय करून घ्यायचे आहे.
  • नंतर तुम्हाला त्या ठिकाणी बिझनेस हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
  • ज्या कंपन्या लोन देतात त्या सगळ्यांची लिस्ट तुम्हाला तुमच्या समोर दिसेल.
  • त्यानंतर तुम्हाला ज्या कंपनीकडून दोन घ्यायचे आहे त्यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती तसेच व्यवसायाबद्दल ची माहिती त्या ठिकाणी पूर्ण करायचे आहे.
  • त्यानंतर जी काही कागदपत्रे आहेत ते कागदपत्र तिथे अपलोड करायचे आहेत

Google Pay Loan Apply

लोकप्रिय योजना