Free Washing Machine Yojana: सरकार सर्व महिलांना मोफत वॉशिंग मशीन देत आहे, येथून अर्ज करा

फ्री वॉशिंग मशीन योजनेची पात्रता

  • महिला लाभार्थीचे वय 20 ते 40 वर्षांदरम्यान असले पाहिजे.
  • बीओसीडब्ल्यू बोर्डामध्ये अर्ज केलेल्या महिला या योजनेसाठी पात्र ठरेल.

फ्री वॉशिंग मशीन योजनेची अर्ज प्रक्रिया

  1. ऑफिशीअल वेबसाइट e-kutir.gujarat.gov.in वर जा.
  2. “मानव कल्याण योजना” (Manav Kalyan Yojana) पर्यायावर Click करा.
  3. अँप्लिकेशन फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे Upload करा.
  4. सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतर फॉर्म Submit करा आणि Receipt प्राप्त करा.

लोकप्रिय योजना