2. मोबाईल फोनचे वितरण कसे केले जाईल?

  1. सरकारने महिलांना स्मार्टफोन वितरित करण्यासाठी संपूर्ण योजना तयार केली आहे.
  2. मोबाईल वितरणासाठी शहरी व ग्रामीण भागात शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
  3. मोबाईल वाटपासाठी बचत गटातील महिलांचीही मदत घेतली जाणार आहे. यासाठी त्यांना आधीच प्रशिक्षण देण्यात आले होते.