महिलांसाठी मोफत मोबाईल योजना : 25000 रु चा मोफत मोबाईल मिळवण्यासाठी महिलांना काय करावे लागेल?
|

महिलांसाठी मोफत मोबाईल योजना : 25000 रु चा मोफत मोबाईल मिळवण्यासाठी महिलांना काय करावे लागेल?

Free Smartphone For Women : मित्रांनो सरकार आपल्यासाठी एक नवीन योजना घेऊन आलेले आहे. आजकालच्या जीवनात अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत परंतु आजच्या काळात मोबाईल ही देखील एक मूलभूत गरज झालेली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अगदी वृद्धांपर्यंत सगळेच जण आहेत मोबाईल वापरतात.

    Free Smartphone For Women Apply येथे क्लिक करा

    1. कोणत्या महिलांना मिळेल स्मार्टफोन?

    1. जनआधार कार्ड असलेल्या कुटुंबातील महिलांनाच मोफत मोबाईल फोन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
    2. राज्यात अशा महिलांची संख्या १.३५ कोटी आहे, मात्र चिरंजीवी योजनेत नाव जोडलेल्या कुटुंबातील महिलांनाच मोफत स्मार्टफोन योजनेचा लाभ मिळणार आहे.
    3. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मूळची राजस्थानची असणे आवश्यक आहे. याशिवाय मोबाईल क्रमांकही आधार कार्डशी लिंक करावा.

    Free Smartphone For Women Apply येथे क्लिक करा

    लोकप्रिय योजना


    Similar Posts

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *