• अर्जदार 12वी पास असल्याचा पुरावा.
  • अर्जदार महिलेच्या आधार कार्डाची झेरॉक्स प्रत.
  • उत्पन्न प्रमाणपत्र (तलाठी किंवा तहसीलदार) लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजारांपेक्षा कमी असल्याचा पुरावा.
  • बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स.
  • लाईट बिलाची झेरॉक्स.

ग्रामीण भागातील कुटुंबाच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न 1.20 लाख पेक्षा कमी आहे व जन्मात कमी जमीन आहे अशा कुटुंबाला जिल्हा परिषद कार्याला अंतर्गत अर्ज करून मोफत चक्की आटा देण्यात निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे या अंतर्गत तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून प्रथम तुम्ही अर्ज डाऊनलोड करावा.