महामंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, परीक्षा दहा दिवस अगोदर घेतल्यास विद्यार्थ्यांना जेईई, नीट परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळेल परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा १५ ते २० दिवस अगोदर लागू शकतो पुरवणी परीक्षा वेळेत घेऊन त्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही पुढील प्रवेशास अडचणी येणार नाहीत असे बघा वेळापत्रक इयत्ता दहावी, बारावीचे वेळापत्रक ऑनलाइन जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाइन वेळापत्रक पाहाण्यासाठी www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
परीक्षेचे वेळापत्रक (इयत्ता बारावी)
(इयत्ता बारावी)
- प्रात्यक्षिक परीक्षा : 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी
- लेखी परीक्षा : 11 फेब्रुवारी ते 18 मार्च
(इयत्ता दहावी)
- प्रात्यक्षिक परीक्षा : ३ ते २० फेब्रुवारीपर्यंत
- लेखी परीक्षा : २१ फेब्रुवारी ते १७ मार्च
लोकप्रिय योजना
- नागरिकांसाठी आनंदाची बातमी.! या सरकारी योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात होणार 20000 रुपये जमा असा करावा लागणार अर्ज
- कोणतीही परीक्षा न देता मिळवा सरकार नोकरी मिळणार 46 हजार रुपये पगार असा करा ऑनलाईन अर्ज
- 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी.! १०वी १२वीचे विद्यार्थ्यांचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर इथे क्लिक करून तपासा
- जिओ धारकांसाठी आनंदाची बातमी.! जिओ धारकांना मिळणार आता एक वर्ष मोफत इंटरनेट डेटा
- 5 लाख रुपयापर्यंत मिळणार मोफत उपचार कोणते हॉस्पिटल मध्ये घेता येणार मोफत उपचार अशी पहा हॉस्पिटल ची यादी
- लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! डिसेंबर महिन्याचे 2100 रुपये या तारखेला खात्यात होणार जमा
- आधार धारकांसाठी मोठी बातमी.! लवकर करा हे काम अन्यथा तुमचे आधार होणार बंद
- रेशन कार्डधारकांना मिळणार मोफत रेशन आताच करा लवकर हे काम
- Top 10 Treatments for Type 2 Diabetes to Boost Blood Sugar Control
- Top 10 Medications and Therapies for Type 2 Diabetes Control
- 10 Best Type 2 Diabetes Treatments You Need to Know About
- The Ultimate Guide: Top 10 Treatment Options for Type 2 Diabetes