10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी.! १०वी १२वीचे विद्यार्थ्यांचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर इथे क्लिक करून तपासा

महामंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, परीक्षा दहा दिवस अगोदर घेतल्यास विद्यार्थ्यांना जेईई, नीट परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळेल परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा १५ ते २० दिवस अगोदर लागू शकतो पुरवणी परीक्षा वेळेत घेऊन त्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही पुढील प्रवेशास अडचणी येणार नाहीत असे बघा वेळापत्रक इयत्ता दहावी, बारावीचे वेळापत्रक ऑनलाइन जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाइन वेळापत्रक पाहाण्यासाठी www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

परीक्षेचे वेळापत्रक (इयत्ता बारावी)

(इयत्ता बारावी)

  • प्रात्यक्षिक परीक्षा : 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी
  • लेखी परीक्षा : 11 फेब्रुवारी ते 18 मार्च

(इयत्ता दहावी)

  • प्रात्यक्षिक परीक्षा : ३ ते २० फेब्रुवारीपर्यंत
  • लेखी परीक्षा : २१ फेब्रुवारी ते १७ मार्च

लोकप्रिय योजना