10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी.! १०वी १२वीचे विद्यार्थ्यांचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर इथे क्लिक करून तपासा

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी दहावी, बारावीची यंदाची परीक्षा 10 दिवस आगोदर घेतली जाणार आहे.

परीक्षेच्या तारखा समोर आल्या आहेत.तर यासंदर्भात असलेल्या हरकतींचा अभ्यास झाल्यानंतर यात बदल करण्यात आले आहे.मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून, तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार आगामी तीन महिन्यांचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी नियोजनबद्ध अभ्यासाचा आसणार आहे.

येथे क्लिक करून बघा दहावी बारावीचे वेळापत्रक कुठे बघायचं

इयत्ता दहावीचा पहिला पेपर मराठी, हिंदी व इतर प्रथम भाषा या विषयांचा राहील. दरम्यानच्या काळात वेळापत्रकानुसार कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी आदी शाखांची परीक्षा होणार आहेत. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॉपीमुक्त परीक्षेसाठी सर्वच केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे व सरमिसळ पद्धत अवलंबली जाणार आहे.

येथे क्लिक करून बघा दहावी बारावीचे वेळापत्रक कुठे बघायचं

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना

Leave a Comment